परमेश्वरले भेट करेल भाकर
5 तु सपीठ लयीसनी त्यान्या बारा रोटया भुजानं; एक रोटी दोन दशमांस एफाभर सपीठमा करानं. 6 त्यासना दोन रांगा करीसनी एक एक रांगमा सहा-सहा पोळ्या शुध्द मेजवर परमेश्वरनीमोरे ठेवानं 7 एक एक रांगमा शुध्द लोबान ठेव म्हणजे तो त्या रोटीसना परमेश्वरले आठवण देनारं भेट आशं व्हयी. 8 परतेक शब्बाथ दिनले त्यानी परमेश्वरनीमोरे त्या कायम मांडानं; इस्राएल लोकेसकडतीन हाई कायमनं करार शे. 9 हाई रोटी अहरोन अनी त्याना पोर्या यासना वाटा शे; त्यानी ती पवित्र ठिकानले खावानं; कारण कायमनं विधीपरमानं परमेश्वरले अर्पेल भेटमाईन ती त्याले परम पवित्र शे.