येशु कुष्टरोगी माणुसले शुध्द करस
40 तवय एक कुष्टरोगी १:४० कुष्टरोगी कोड व्हयेल माणुसत्यानाकडे वना अनी त्याना समोर पाया पडीन त्यानी त्याले अशी ईनंती करीसन बोलना, "तुनी ईच्छा व्हई, तर तु माले शुध्द कर."
41 तवय येशुले त्यानी किव वनी अनी त्यानी त्याना हात धरीसन सांगं, "मनी ईच्छा शे, तु शुध्द व्हई जाय." 42 अनी लगेच त्यानं कुष्ट निंघी गयं अनं तो शुध्द व्हई गया