येशुना बाप्तिस्मा अनं सैतानकडतीन त्यानी परिक्षा
9 त्या दिनसमा येशुनी गालील प्रदेशमा नासरेथ गावतीन ईसन योहान कडतीन यार्देन नदीमा बाप्तिस्मा करी लिधा. 11 १:११ मत्तय ३:१७; १२:१८; मार्क ९:७; लूक ३:२२तवय लगेच स्वर्गमाईन अशी वाणी व्हयनी की, "तु मना पोऱ्या, माले परमप्रिय शे, तुनावर मी भलताच खूश शे."