21 येशुना मनमा त्यानाबद्दल प्रेम निर्माण व्हयनं त्यानी त्यानाकडे दखीन सांगं, "तुनामा एक कमी शे. जा, तुनं सर्वकाही ईकी टाक अनी येल पैसा गरीबसमा वाटी दे म्हणजे तुले स्वर्गमा धन भेटी; अनी मंग मनामांगे ये." 22 पण हाई ऐकीसन त्यानं तोंड उतरी गयं अनी तो नाराज व्हईन निंघी गया कारण तो भलता श्रीमंत व्हता.