28 पेत्र त्याले बोलना, "तुमना शिष्य व्हवाकरता आम्हीन आमनं बठं काही सोडी देयल शे."
29 यावर येशुनी उत्तर दिधं, "मी तुमले खरंखरं सांगस की, ज्यानी मनाकरता अनी सुवार्ता प्रचार करता घरदार, भाऊ, बहिणी, माय, बाप, पोऱ्या किंवा वावरसले सोडी देयल शे. 30 त्याले घर, भाऊ, बहिणी, माय, बाप, पोऱ्या अनी वावर या सर्व गोष्टी याच जिवनमा शंभरपटमा भेटी. यानासंगेच त्याले मनाकरता छळ बी सोसना पडी पण येणारा युगमा त्याले सार्वकालिक जिवन भेटी. 31 १०:३१ मत्तय २०:१६; लूक १३:३०पण तरी बराच जणससंगे अस व्हई की, ज्या पहिला शेतस त्या शेवटला व्हतीन अनी ज्या शेवटला शेतस त्या पहिला व्हतीन."