याकोब अनी योहाननी ईनंती
35 जब्दीना पोऱ्या याकोब अनी योहान येशुजोडे ईसन बोलणात, "गुरजी, जे काही आम्हीन तुमनाकडे मांगसूत ते तुम्हीन आमनाकरता करा अशी आमनी ईच्छा शे."
36 येशुनी त्यासले ईचारं, "मी तुमनाकरता काय करू अशी तुमनी ईच्छा शे?"
37 त्या बोलणात, "जवय तु तुना वैभवशाली राज्यमा राजासनवर बसशी तवय एकले तुना उजवी बाजुले अनी एकले तुना डावी बाजुले बसाड अशी आमनी ईच्छा शे."