यरूशलेममा येशुना जयोत्सवमा प्रवेश
1 यरूशलेम जवळना बेथफगे अनी बेथानी या गावजवळना जैतुनना डोंगरवर त्या वनात, तवय येशुनी आपला शिष्यसमातीन दोन जणसले समजाडीन धाडं की, 2 समोरना गावमा जा, तठे जाताच ज्यावर कधीच कोणी माणुस बशेल नही अस गधडानं एक शिंगरू बांधेल दखाई ते सोडीसन आणा. 3 तुम्हीन अस का बरं करी राहिनात, अस जर कोणी ईचारं तर सांगा, प्रभुले यानी गरज शे अनी तो लगेच याले परत धाडी दी.
4 तवय त्या गावमा गयात तठे वाटवर एक घरना दारसमोर गधडानं पिल्लु त्यासले बांधेल दखायनं. त्या त्याले सोडाले लागनात. 5 तवय तठे ज्या उभा व्हतात त्यासनी त्यासले ईचारं, "काय करी राहीनात? तुम्हीन गधडानं पिल्लुले का बर सोडी राहिनात?"
6 जसं येशुनी त्यासले सांगेल व्हतं तसं त्यासनी उत्तर दिधं, मंग त्यासनी त्यासले ते गधडानं पिल्लु लई जाऊ दिधं. 7 नंतर त्या गधडाना शिंगरूले येशुजोडे लयनात अनं त्यानावर आपला कपडा टाकात अनी त्यानावर येशु बसना. 8 मंग बराच लोकसनी आपआपला कपडा वाटवर पसारात, बाकिनासनी वावरमातीन खजुरन्या झाडन्या फांद्या आणीन वाटवर पसाऱ्यात. 9 अनी त्यानापुढे अनं मांगे चालणार गजर करीसन बोली राहींतात, "देवनी स्तुती व्हवो! प्रभुना नावतीन येणारा धन्यवादित असो! 10 आमना बाप दावीद राजा, ह्यानं येणारं राज्य धन्यवादित असो! देवनी स्तुती व्हवो!"
11 नंतर तो यरूशलेममा वना अनी मंदिरमा गया, तो मंदिरना चारीबाजु दखी राहिंता. दखता दखता संध्याकाय व्हयनी मंग तो बारा शिष्यससंगे बेथानीले निंघी गया.