येशु अंजिरना झाडले शाप देस
12 दुसरा दिन त्या बेथानीतीन निंघनात तवय येशुले भूक लागणी. 13 तवय पानटासनी भरेल अंजिरनं झाड त्यानी दुरतीन दखं अनी त्यावर काही अंजिर भेटतीन म्हणीन तो त्यानाजोडे गया. पण त्याले फळच नव्हतं, कारण अंजिरना हंगाम येल नव्हता.
14 तवय येशुनी अंजिरना झाडले सांगं, "यानापुढे कधीच कोणी तुनं फळ खावाव नही!"
अनी हाई त्याना शिष्यसनी ऐकं.