श्रध्दानं सामर्थ्य
20 मंग पहाटले तिच वाटतीन जातांना त्यासनी ते अंजिरनं झाड मुळपाईन सुकी जायल व्हतं अस दखं. 21 तवय पेत्रले आठवण वनी तो येशुले बोलना, "गुरजी, दखा, तुम्हीन ज्या अंजिरना झाडले शाप देयल व्हता ते सुकाई जायल शे."
22 येशुनी त्यासले उत्तर दिधं, "देववर ईश्वास ठेवा. 23 ११:२३ मत्तय १७:२०; १ करिंथ १३:२मी तुमले सत्य सांगस, जो कोणी हाऊ डोंगरले, तु उपटीसन समुद्रमा टाकाई जा, अस म्हनी अनी आपला मनमा शंका नही धरता मी म्हणसु ते व्हई जाई असा ईश्वास धरी तर ते व्हई जाई. 24 यामुये मी तुमले सांगस, जे काही तुम्हीन प्रार्थना करीसन मांगशात ते तुमले भेटेलच शे असा ईश्वास धरा म्हणजे ते तुमले भेटी जाई. 25 ११:२५ मत्तय ६:१४,१५जवय तुम्हीन उभा राहिसन प्रार्थना करतस तवय तुमना मनमा कोणाबद्दल काही राग व्हई तर त्याले माफ करा; यानाकरता की तुमना स्वर्गीय पिता परमेश्वर तुमना अपराधसनी क्षमा कराले पाहिजे.