25 ११:२५ मत्तय ६:१४,१५जवय तुम्हीन उभा राहिसन प्रार्थना करतस तवय तुमना मनमा कोणाबद्दल काही राग व्हई तर त्याले माफ करा; यानाकरता की तुमना स्वर्गीय पिता परमेश्वर तुमना अपराधसनी क्षमा कराले पाहिजे. 26 ११:२६ हाई वचन, जुना ग्रंथसमा वाचामा येल नही शे.पण तुम्हीन जर क्षमा कराव नही तर तुमना स्वर्ग माधला बाप पण तुमना अपराधसनी क्षमा करावु नही."