9 १३:९ मत्तय १०:१७-२०; लूक १२:११,१२ "स्वतःले संभाळा; कारण लोके तुमले न्यायालयमा खेचतीन. सभास्थानमा तुमले मारतीन; अनी मनाकरता तुमले राज्यपाल अनी राज्या यासनापुढे उभा करतीन. हाई तुमनाकरता तठे शुभवर्तमान सांगानी संधी राही. 10 शेवट येवाना पहिले पुरा जगमा सुवार्ता प्रसार व्हवाले पाहिजे.