22 ३:२२ मत्तय ९:३४; १०:२५ पण यरूशलेम शहरतीन येल शास्त्री सांगेत, "बालजबूलनी ३:२२ बालजबूलनी दुष्ट आत्मासना राजात्याले पछाडेल शे! म्हणीसन त्याले दुष्ट आत्मा काढता येतस."
23 येशुनी त्यासले जोडे बलायं अनी दृष्टांतमा सांगु लागना की, "सैतानच सैतानले कशा काढु शकस? 24 एखादा राज्यमा फुट पडनी तर ते टिकू शकस नही. 25 एखादा घरमा फुट पडनी तर ते घर बी टिकु शकस नही. 26 सैतानच स्वतःना राज्यमा फुट पाडी तर असामा त्याना टिकाव लागाव नही, त्याना शेवट व्हई.
27 "एखादाले, पहीलवान माणुसनी घरनी संपत्ती लुटनी व्हई तर पहिले त्याले त्या पहीलवान माणुसले बांधनं पडी तरच तो त्याना घरनी संपत्ती लुटू शकस.
28 "मी तुमले सत्य सांगस की, लोकसनी करेल सर्व पापसनी अनं त्यासनी करेल देवनी निंदा यासनी बी क्षमा त्यासले भेटी जाई 29 ३:२९ लूक १२:१०पण जो बी पवित्र आत्मानी निंदा करी त्यानी कधीच क्षमा व्हवाव नही तो सार्वकालिक पापना भागीदार राही." 30 "त्याले सैताननी पछाडेल शे," असा त्या बोली राहींतात म्हणीसन येशु अस बोलना.