17 ६:१७ लूक ३:१९,२०हेरोदनी माणसे धाडीसन योहानले पकडीन कैदखानामा ठेयेल व्हतं. कारण त्याना भाऊ फिलीप्प यानी बायको हेरोदीया हिनासंगे हेरोद राजानी लगीन करेल व्हतं. 18 अनी बाप्तिस्मा करनारा योहान हेरोदले सांगे, "तु तुना भाऊनी बायकोसंगे लगीन करं, हाई अयोग्य शे."