22 मंग हेरोदिया हिना पोरनी स्वतः मजार राजवाडामा जाईसन नाचगाणा करीसन हेरोदनासंगे जेवणले बसेल सर्वासले खूश करं, तवय राजा त्या पोरले बोलना, "तुले जे काही पाहिजे ते मनाकडे मांग म्हणजे मी ते तुले दिसु." 23 तो वचन दिसन बोलना, "मी शपथ खाईसन सांगस की, मना अर्धा राज्य पावत जे काही तु मांगशी ते मी तुले दिसु!"
24 तवय ती पोरनी बाहेर जाईसन आपली मायले ईचारं, "मी काय मांगु?" तवय ती बोलनी, "बाप्तिस्मा करनारा योहाननं मुंडकं."
25 मंग तिनी लगेच पयत जाईसन राजाले सांग, "बाप्तिस्मा करनारा योहाननं मुंडकं ताटमा ठेईसन मनाकरता आत्तेच लई या अशी मनी ईच्छा शे!"
26 तवय राजा भलताच नाराज व्हयना कारण त्यानी देयल शपथमुये अनी तठे जेवणले बशेल लोकसनामुये त्याले तिले नकार देता वना नही. 27 तवय राजानी लगेच शिपाईले कैदखानामा धाडीसन बाप्तिस्मा करनारा योहाननं मुंडकं लयानी आज्ञा करी. तवय त्यानी कैदखानामा जाईन त्यानं मुंडकं कापं, 28 अनी मुंडकं ताटमा ठेईसन त्या पोरले आणी दिधं अनी ती पोरनी ते आपली मायले दिधं.