6 येशुनी उत्तर दिधं,
"तुमना मायक ढोंगीसबद्दल यशया संदेष्टानी चांगलाच संदेश देयल शे, तो असा शे की,
या लोके तोंडघाई मना सन्मान करतस पण त्यासनं मन मनापाईन दुर शे?
7 त्या स्वतःना नियमसले
देवना नियम बनाडीन शिकाडतस
अनी वायफळ मनी भक्ती करतस."
8 "तुम्हीन देवनी आज्ञा बाजुले करीसन माणससनी बनाडेल रितीरिवाजले चिटकी राहतस."