येशु बेथसैदा गावमा आंधयाले बरं करस
22 मंग त्या बेथसैदा गावमा वनात तवय लोके येशुजोडे एक आंधया माणुसले लई वनात अनी तुम्हीन याले स्पर्श करा अशी त्याले ईनंती कराले लागनात. 23 तवय येशु त्या आंधया माणुसना हात धरीसन त्याले गावना बाहेर लई गया अनी त्याना डोयाले थुंक लाईन त्यानावर हात ठेईन त्याले ईचारं, "तुले काही दखाई राहीनं का?"
24 तवय तो वर दखीसन बोलना, "मी माणससले दखु शकस पण त्या माले चालता फिरता झाडसना मायक दखाई राहिनात."
25 नंतर येशुनी त्याना डोयासवर परत हात ठेवात. तवय त्याना डोया उघडी गयात अनी त्याले सर्व स्पष्ट दखावाले लागणं अनी तो बरा व्हयना. 26 मंग येशुनी त्याले घर धाडतांना सांगं, "परत या गावमा जाऊ नको."