34 ८:३४ मत्तय १०:३८; लूक १४:२७ मंग येशुनी लोकसनी गर्दीसंगे शिष्यसले बी जोडे बलाईन सांगं, "जर कोणले मनामांगे येवानी ईच्छा शे, तर त्याले आत्मत्याग कराना अनी स्वतःना क्रुसखांब उचलीसन मनामांगे येवानं. 35 ८:३५ मत्तय १०:३९; लूक १७:३३; योहान १२:२५कारण जो कोणी स्वतःना जीव वाचाडाले दखी, तो त्याले गमाडी; अनी जो कोणी मनाकरता अनं वचनकरता जीव गमाडी तो त्याले वाचाडी. 36 माणुसले जगनं सर्व सुख भेटनं अनी स्वतःना जीव गमाडा तर त्याले काय फायदा व्हई? 37 किंवा माणुस आपला जीवना बदलामा काय देवु शकस? 38 ह्या पापी अनं व्यभिचारी पिढीमा ज्याले मनी अनी मना वचननी लाज वाटी, मनुष्यना पोऱ्या, स्वर्गदेवदूतससंगे आपला पिताना गौरवमा ई, तवय त्याले बी त्यानी लाज वाटी."
Publicidade