17 गर्दीमातीन एकनी उत्तर दिधं, "गुरजी, मना पोऱ्याले दुष्ट आत्मा लागेल शे, तो बोलु शकस नही, म्हणीन मी त्याले तुमनाकडे लयेल शे.
22 "दुष्ट आत्मानी याले मारा करता बराचदाव ईस्तवमा अनी बराचदाव पाणीमा टाकीन माराना प्रयत्न करा. तुमले काय करता ई तर आमनावर दया करीसन मदत करा!"
23 येशु त्याले बोलना, "हो, मी करू शकस! ईश्वास धरनारासकरता सर्वकाही शक्य शे."
24 तवय त्या पोऱ्याना बापना डोयामा पाणी वनं अनी तो वरडीन बोलना, "मी ईश्वास धरस; पण मना ईश्वास भक्कम नही, मना ईश्वास वाढाले माले मदत कर!"