येशु ख्रिस्तनी वंशावळी
1 येशु ख्रिस्त जो दावीद राजाना पोऱ्या, जो अब्राहामना पोऱ्या ह्याना वंशावळीनं पुस्तक.
2 अब्राहामले इसहाक नावना पोऱ्या व्हयना; इसहाकले याकोब; याकोबले यहुदा; अनं त्याना भाऊ व्हयनात; 3 यहुदाले तामारेपाईन पेरेस अनं जेरह व्हयनात; पेरेसले हेस्रोन व्हयना; हेस्रोनले अराम व्हयना; 4 अरामले अम्मीनादाब; अम्मीनादाबले नहशोन; नहशोनले सल्मोन; 5 सल्मोनले रहाबेपाईन बवाज; बवाजाले रूथपाईन ओबेद; ओबेदाले इशाय;
6 अनं इशायले; दावीद राजा व्हयना; जी पहिले उरीयानी बायको व्हती; तिनापाईन दावीदले शलमोन व्हयना; 7 शलमोनले रहाबाम; रहबामले अबीया; अबीयाले आसा; 8 आसाले यहोशाफाट; यहोशाफाटले योराम; योरामले उज्जीया; 9 उज्जीयाले योथाम; योथामले आहाज; आहाजले हिज्कीया; 10 हिज्कीयाले मन्नशे; मन्नशेला आमोन; आमोनले योशीया; 11 अनी बाबेलले देशांतर व्हयनं तवय योशीयाले यखन्या अनं त्याना भाऊ व्हयनात.
12 बाबेलले देशांतर व्हयनं तवय यखन्याले शल्तीएल व्हयना; शल्तीएलले जरूब्बाबेल; 13 जरूब्बाबेलले अबीहूद; अबीहूदले एल्याकीम; एल्याकीमले अज्जुर; 14 अज्जुरले सादोक; सादोकले याखीम; याखीमले एलीहुद; 15 एलीहुदले एलाजार; एलाजारले मत्तान; मत्तानले याकोब; 16 अनी याकोबले योसेफ व्हयना. जो मरीयाना नवरा व्हता, अनी मरीयाले येशु व्हयना ज्याले ख्रिस्त म्हणतस.
17 याप्रमाणे अब्राहामपाईन दावीदपावत सर्व मिळीसन चौदा पिढ्या; दावीदपाईन बाबेलले देशांतर करं तोपावत चौदा पिढ्या; अनी बाबेलले देशांतर व्हवनं तवयपाईन ख्रिस्तपावत चौदा पिढ्या.