37 जो कोणी मनापेक्षा बाप अनं मायवर जास्त प्रेम करस तो माले योग्य नही; जो मनापेक्षा पोऱ्यावर किंवा पोरवर जास्त प्रेम करस तो माले योग्य नही; 38 १०:३८ मत्तय १६:२४; मार्क ८:३४; लूक ९:२३अनी जो कोणी स्वतःना क्रुसखांब उचलीन मनामांगे येस नही तो माले योग्य नही. 39 १०:३९ मत्तय १६:२५; मार्क ८:३५; लूक ९:२४; १७:३३; योहान १२:२५जो स्वतःना जिवले वाचाडी तो त्याले गमाडी, अनी जो मनाकरता स्वतःना जिव गमाडी, तो त्याना जिवले वाचाडी.