11 मी तुमले सत्य सांगस की, बाईपाईन जन्मले माणसंसमा कोणी बाप्तिस्मा करनारा योहानपेक्षा श्रेष्ठ व्हयना नही; तरी स्वर्गना राज्यमा धाकला जो शे तो योहानपेक्षा बी श्रेष्ठ शे. 12 ११:१२ लूक १६:१६बाप्तिस्मा करनारा योहान ह्याना दिनपाईन आत्तेपावत स्वर्गना राज्यवर हल्ला चाली राहीनात, अनी हल्ला करणारा लोके ते लेवाकरता प्रयत्न करी राहिनात.