28 अहो सर्वा कष्टी अनी वझामा दाबायेल लोकसहो, मनाजोडे या, म्हणजे मी तुमले विसावा दिसु. 29 मी जशा मनना लीन अनं नम्र शे तो मना जू तुम्हीन तुमनावर ल्या, अनं मनापाईन शिका म्हणजे तुमना जिवले विसावा मिळी; 30 कारण मना जू सोयना अनं मना वझा हलका शे.
Publicidade