मोहरीना दाना अनं खमीरनं उदाहरण
31 येशुनी त्यासले अजुन एक उदाहरण दिसन सांगं, की, स्वर्गनं राज्य मोहरीना दानासारखं शे; ते कोणी एक माणुसनी लिसन आपला वावरमा जाईन लाई दिधं; 32 तो तर सर्वा दानासमा बारीक शे, तरी तो वाढावर पालाभाज्याच पेक्षा मोठा व्हईन त्याना असं झाड व्हस की, आकाशमधला पक्षी ईसन त्याना फांद्यासमा घरटा बांधीसन राहतस.