3 त्यानी त्यासले उत्तर दिधं, तुमना रितीरिवाजकरता तुम्हीन बी देवनी आज्ञा का बर मोडतस? 4 कारण देवनी सांगेल शे की, तु "तुना बाप अनी तुनी माय यासना मान ठेव," अनी जो कोणी बापनी किंवा मायनी निंदा करस त्याले मरणदंडनी शिक्षा व्हई;