पेत्र येशुले ख्रिस्त मानस
13 नंतर फिलीप्पना कैसरियाना गावसमा येवावर, येशुनी त्याना शिष्यसले ईचारं, मनुष्यना पोऱ्याले लोक काय म्हणतस? 14 १६:१४ मत्तय १४:१,२; मार्क ६:१४,१५; लूक ९:७,८त्यासनी उत्तर दिधं, काही म्हणतस बाप्तिस्मा करनारा योहान, काही म्हणतस एलिया, अनी बाकीना यिर्मया किंवा संदेष्टामधला एक, असा म्हणतस. 15 त्यानी त्यासले ईचारं, पण "तुम्हीन काय म्हणतस, मी कोण शे?" 16 १६:१६ योहान ६:६८,६९शिमोन पेत्रनी उत्तर दिधं, तुम्हीन जिवत देवना पोऱ्या ख्रिस्त शेतस.