15 त्यानी त्यासले ईचारं, पण "तुम्हीन काय म्हणतस, मी कोण शे?" 16 १६:१६ योहान ६:६८,६९शिमोन पेत्रनी उत्तर दिधं, तुम्हीन जिवत देवना पोऱ्या ख्रिस्त शेतस. 17 येशु त्याले बोलना, योनाना पोऱ्या शिमोन तु धन्य शे, कारण हाई रक्त मांसना माणुसपाईन नही, तर मना स्वर्गमधला बापनी हाई तुले प्रकट करेल शे.