Pular para o conteúdo
Publicidade

मत्तय 18:1-5,10

स्वर्गना राज्यमा मोठा कोण?

1 १८:१ लूक २२:२४ त्या येळले शिष्य येशुकडे ईसन बोलणात, स्वर्गना राज्यमा मोठा कोण? 2 तवय त्यानी एक धाकला पोऱ्याले बलाईन त्याले त्यासना मझार उभं करं अनी बोलना; 3 १८:३ मार्क १०:१५; लूक १८:१७मी तुमले सत्य सांगस, की, तुमनं मन बदलाशिवाय अनं तुम्हीन धाकला पोऱ्यासना मायक व्हवाशिवाय स्वर्गना राज्यमा तुमना प्रवेश व्हवावुच नही. 4 यामुये जो कोणी स्वतःले ह्या धाकला पोऱ्यासना मायक नम्र करी, तोच स्वर्गना राज्यमा मोठा व्हई; 5 अनी जो कोणी मना नावतीन असा धाकला पोऱ्याले जवळ करी त्यानी माले जोडे करं अस व्हई

आडफाटा आणनारासले इशारा

(मार्क ९:४२-४८; लूक १७:१,२)

10 १८:१० लूक १९:१०"दखा, तुम्हीन ह्या धाकला लेकरंसपैकी एकले बी तुच्छ मानु नका; कारण, मी तुमले सांगस की, स्वर्गमा त्यासना देवदूत मना स्वर्ग माधला बापनं तोंड कायम दखतस."

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.