निर्दय सेवकना दृष्टांत
21 १८:२१ लूक १७:३,४ तवय पेत्र येशुकडे ईसन बोलना, प्रभुजी मना भाऊनी मनाविरूध्द अपराध करा, तर मी त्याले कितला दाव माफ करू? सात दाव का? 22 येशुनी त्याले सांगं, मी तुले अस नही म्हणस की, सात दाव, तर सातना सत्तरदाव कर.

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.