ज्योतिषी लोके येशु बाळना दर्शनले येतस
1 जवय हेरोद राजा व्हता. तवय यहूदीयातील प्रांतमा बेथलहेम गावमा येशुना जन्मनंतर, दखा पुर्व दिशाकडतीन ज्योतिषी२:१ ज्योतिषी; आकाशमातील तारासना अभ्यास करनारा लोके येरूशलेमले ईसन ईचार-पुस करू लागनात. 2 "यहूदीसना राजा जन्मना तो कोठे शे? कारण आम्हीन पुर्व दिशाले तारा दखीसन त्याले नमन कराले येल शेतस."