5 त्यासनी त्याले सांगं, "यहूदीयाना बेथलहेम गावमा" कारण संदेष्टासनाद्वारा असच लिखेल शे, की. 6 "हे यहूदाना प्रदेश बेथलहेम? तु यहुदाना सर्व सरदारसमा कनिष्ठ शे; अस अजिबात नही? कारण मना इस्त्राएल लोकसले संभाळी असा सरदार तुनामातीन निंघी."