9 राजानं बोलनं ऐकीसन त्या तठेन निंघनात त्यासनी जो तारा पुर्व दिशाले दखेल व्हता, जठे ते बाळ व्हतं. त्या जागावर जाईसन पोहचत नही तोपावत त्यासनापुढे चालना. 10 त्या ताराले दखीसन त्या भलताच खूश व्हयनात. 11 जवय त्या घरमा गयात, तवय बाळले त्यानी माय मरीया जोडे त्यासनी दखं. अनं त्यासनी त्याना पाया पडीसन त्याले नमन करं, त्यासनी त्यासन्या थैल्या सोडीसन त्यानामाईन सोनं, ऊद, गंधरस, हाई त्याले अर्पण करं. 12 मंग सपनमा परमेश्वर कडतीन त्यासले सूचना भेटनी की, हेरोद राजाकडे परत जावानं नही, म्हणीसन त्या दूसरी वाटतीन त्यासना देशमा निंघी गयात.