18 दखा, आपण यरूशलेमले जाई राहिनुत; मनुष्यना पोऱ्याले मुख्य याजक २०:१८ याजक धर्मगुरूअनं शास्त्री यासना हवाले करतीन, त्या त्याले मरणदंडसाठे दोषी ठरावतीन. 19 त्या त्यानी थट्टा कराले, फटका माराले अनं क्रुसखांबवर खियाले त्याले गैरयहूदीसना हवाले करतीन अनी तिन दिनमा तो परत जिवत व्हई.
Publicidade