एक मायनी ईनंती
20 तवय जब्दीना पोऱ्यासनी माय तिना पोऱ्याससंगे येशुकडे गई अनी त्याना पाया पडीसन त्याले एक ईनंती करी 21 येशुनी तिले ईचारं, तुले काय पाहिजे? ती त्याले बोलनी, तुना राज्यमा मना ह्या दोन्ही पोऱ्यासमाधला एकले उजवीकडे अनी दुसराले तुना डावीकडे बसाडं, अशी मनी ईच्छा शे. 22 येशुनी तिले उत्तर दिधं की, तुम्हीन काय मांगी राहीनात तुमले समजत नही. जो प्याला मी पेवाव शे तो तुमले पिता ई का त्या त्याले बोलनात, पिता ई. 23 त्यानी त्यासले सांगं, मना प्याला तुम्हीन पिशात हाई खरं, पण मना उजवीकडे अनं डावीकडे बसाना अधिकार देनं मनाकडे नही शे, तर ज्यासनाकरता मना बापनी हाई जागा तयार करेल शे, हाई त्यासनाकरता शे.