11 २३:११ मत्तय २०:२६,२७; मार्क ९:३५; १०:४३,४४; लूक २२:२६तुमनामा जो मोठा शे त्यानी तुमना सेवक व्हवाले पाहिजे. 12 २३:१२ लूक १४:११; १८:१४जो कोणी स्वतःले मोठा माणुस समजी, त्याले सर्वात खालना माणुस म्हणतीन, अनी जो कोणी स्वतःले लिन नम्र बनाडी त्या माणुसले मोठा म्हणतीन.