येशु मंदिरना विनाशबद्दल भविष्य करस
1 मंग येशु मंदिरमातीन बाहेर निंघी राहींता तवय त्याना शिष्य त्याले मंदिरनी माडी दखाडासाठे त्यानाजोडे वनात. 2 तवय येशु त्यासले बोलना, "हाई सर्व तुम्हीन दखी राहीनात ना. मी तुमले खरं सांगस की; असा आठे दगडवर दगड ऱ्हावाव नही; जो पाडता येवाव नही."