37 नोहाना दिनसनामायक मनुष्यना पोऱ्यानं येणं व्हई. 38 तवय जस जलप्रलय येवाना पहीलेना दिनसमा नोहा जहाजमा जास नही तोपावत लोके खाई पी राहींतात, लगीन करी ली राहींतात, लगीन करी दी राहींतात; 39 तवय जलप्रलय ईसन त्यासले वाहीन लई गया तोपावत त्यासले समजनं नही, तसच मनुष्यना पोऱ्यानं येणं व्हई. 40 त्या येळले वावरमा काम करनारा दोन जणसमातीन; एक उचलाई जाई अनी एक तठेच ठेवाई जाई. 41 जातावर दळनाऱ्या दोन बायासपैकी एक उचलाई जाई अनं एक तठेच ठेवाई जाई.