9 २४:९ मत्तय १०:२२ तुमना हाल कराकरता त्या तुमले धरी देतीन अनं तुमले मारी टाकतीन अनी मना नावमुये सर्वा लोके तुमना तिरस्कार करतीन. 10 त्या येळले बराचजन अडखळतीन; त्या एकमेकसले धरी देतीन, अनं एकमेकसना व्देष करतीन; 11 बराच खोटा संदेष्टा व्हतीन अनी बराच जणसले फसाडतीन.