न्यायना दिन
31 २५:३१ मत्तय १६:२७; मत्तय १९:२८ जवय मनुष्यना पोऱ्या आपला वैभवमा सर्वा देवदूतसंगे ई, तवय मी आपला वैभवी राजासनवर बठसु. 32 मनापुढे सर्वा राष्ट्रे गोळा व्हतीन अनी जशा मेंढपाय बकरीसमातीन मेंढरसले येगळे करस तस तो त्यासले एकमेकसपाईन येगळे करी. 33 तो मेंढरासले आपला उजवी बाजुले अनी बकरीसले डावीबाजुले करी.