येशुले माराना कट
1 मंग येशुनी ह्या सर्वा गोष्टी शिकाडानं संपाडानंतर आपला शिष्यसले सांगं, 2 तुमले माहित शे की, दोन दिन नंतर वल्हांडण सण शे अनी मनुष्यना पोऱ्याले क्रुसखांबवर खियाकरता धरी देतीन.
3 तवय कैफा नावना प्रमुख याजकना वाडामा मुख्य याजक अनं वडील लोके गोया व्हयनात, 4 अनी येशुले गुपचुप धरीन मारी टाकानी योजना त्यासनी बनाडी. 5 "लोकसमा दंगल व्हवाले नको म्हणीन हाई सणना दिनमा नही करानं, अस त्यासनी सांगं."
येशुना तेल अभिषेक
6 जवय येशु बेथानी गावले जो पहिले कोडरोगी व्हता त्या शिमोनना घर व्हता. 7 २६:७ लूक ७:३७,३८मंग तो जेवाले बठेल व्हता तवय एक बाई महागडं सुगंधी तेल संगमरवरना भांडामा लई वनी अनी तिनी ते भांडं फोडीन तेल त्याना डोकावर वती दिधं. 8 हाई दखीन त्याना शिष्य संतापिन बोलनात, हाई का बर नासाडं? 9 हाई "ईकीन बराच पैसा भेटतात अनी त्या गरीबसले देता येतात!"
10 येशुने हाई दखीन त्यासले सांगं, हाई बाईले का बर त्रास देतस? तिनी तर मनाकरता चांगल कार्य करेल शे. 11 गरीब कायमना तुमना जोडे शेतस, पण मी कायमना तुमना जोडे शे अस नही. 12 तिनी मना शरिरवर सुगंधी तेल वतीन मना उत्तरकार्यनी तयारी पहिलेच करी दिधी. 13 मी तुमले सत्य सांगस की, सर्व जगमा जठे जठे सुवार्ता सांगतीन, तठे तठे तिनी जे सत्कर्म करेल शे त्यानी आठवण करतीन.
यहुदा ईश्वासघात करस
14 मंग बारा शिष्यसमधला एक यहूदा इस्कर्योत मुख्य याजकसकडे गया. 15 अनी त्यानी सांगं, मी येशुले धरीन तुमले सोपी दिसु तर माले काय दिशात? मंग त्यासनी त्याले तिस रूपया दिधात. 16 तवयपाईन यहूदा त्याले कसं धरी देवाणी यानी संधी दखु लागना.
शेवटलं जेवण
17 नंतर बेखमीर भाकरीना सणना पहिला दिन शिष्य येशुकडे ईसन बोलणात, आपलाकरता वल्हांडण सणना जेवणनी तयारी आम्हीन कोठे करानी अशी तुमनी ईच्छा शे?
18 त्यानी सांगं, नगरमा एक माणुसकडे जाईन त्याले सांगा की, गुरू म्हणस, मनी येळ जोडे येल शे; माले मना शिष्यसनासंगे तुना आठे वल्हांडण सण कराना शे.
19 मंग येशुनी सांगेल प्रमाणे शिष्यसनी जाईन वल्हांडणना जेवणनी तयारी करी.
20 संध्याकाय व्हयनी तवय तो बारा शिष्यससंगे जेवणले बठना. 21 जवय त्या जेवण करी राहींतात तवय येशुनी सांगं, मी तुमले सत्य सांगस, तुमनामधला एकजण माले धरी दि.
22 तवय त्या भलताच नाराज व्हयनात अनी त्या एक एक करीसन त्याले ईचारू लागनात, "प्रभुजी, मी शे, का तो?"
23 येशुनी उत्तर दिधं, ज्यानी मनासंगे ताटमा हात टाकेल शे, तोच माले धरी दि. 24 मनुष्यना पोऱ्याबद्दल जस लिखेल शे तसा तो जाई खरा, पण जो मनुष्यना पोऱ्याले धरी दि, त्या माणुसना धिक्कार असो, तो माणुस जन्मले नही येता तर ते त्याले चांगलं व्हतं!
25 तवय त्याले धरी देणारा यहुदानी त्याले ईचारं, "गुरजी" मी शे का तो? येशुनी त्याले उत्तर दिधं, तु म्हणस तसच.
प्रभुभोजन
26 मंग त्या जेवण करी राहींतात तवय येशुनी भाकर लिधी अनं उपकार मानीन तोडी अनी शिष्यसले दिसन सांगं, "हाई ल्या अनी खा, हाई मनं शरीर शे,"
27 अनी त्यानी प्याला लिधा अनी उपकार मानीन त्यासले दिसन सांगं, "तुम्हीन सर्वा यानामातीन प्या," 28 हाई मना "करारनं रक्त, शे. पापसनी क्षमा व्हवाकरता सर्वासना करता वताई जाई राहिना शे.