यहूदाना मृत्यू
3 २७:३ प्रेषित १:१८,१९ येशुले शिक्षापात्र ठरायं हाई दखीन, त्याले धरी देणारा यहूदा याले पस्तावा वना अनी तो त्या तिस रूपया मुख्य याजक अनी वडील लोकं यासले दिसन बोलना, 4 "मी निर्दोष माणुसले पकडाई दिसन पाप करेल शे!" त्या बोलणात, त्यानं आमले काय "तुनं तु दख!"
5 तवय तो त्या रूपया मंदिरमा फेकीन निंघी गया; अनी त्यानी जाईन फाशी लिधी.