63 २७:६३ मत्तय १६:२१; १७:२३; २०:१९; मार्क ८:३१; ९:३१; १०:३३,३४; लूक ९:२२; १८:३१-३३"महाराज, आमले आठवण शे तो फसाडणारा जिवत व्हता तवय बोलणा व्हता, ‘मी तीन दिन नंतर मी परत जिवत व्हसु." 64 म्हणीन तिन दिनपावत कबरवर पहारा ठेवानी आज्ञा द्या, कदाचित त्याना शिष्य रातले ईसन त्याले चोरी ली जातीन अनं तो मरेल मातीन ऊठेल शे, अस लोकसले सांगतीन; शेवटली लबाडी पहिल्या पेक्षा वाईट व्हई.