18 तवय येशु जोडे ईसन त्यासले बोलणा, "स्वर्गमा अनी पृथ्वीवर सर्वा अधिकार माले देयल शे. 19 २८:१९ प्रेषित १:८यामुये तुम्हीन जाईसन सर्वा राष्ट्रमाधला लोकसले शिष्य करा; त्यासले पिता, पुत्र अनं पवित्र आत्माना नावतीन बाप्तिस्मा द्या, 20 अनं ज्या आज्ञा मी तुमले देयल शेतस त्या त्यासले पाळाले शिकाडा अनी दखा युगना अंतपावत मी सदासर्वकाळ तुमनासंगे शे."