येशुना बाप्तिस्मा
13 तवय येशु योहान कडतीन बाप्तिस्मा करी लेवाकरता गालील प्रदेशमा यार्देन नदीवर त्यानाकडे वना; 17 ३:१७ मत्तय १२:१८; १७:५; मार्क १:११; लूक ९:३५अनी लगेच स्वर्गमाईन अशी वाणी व्हयनी की, हाऊ मना पोऱ्या माले परमप्रिय शे. मी त्यानावर संतुष्ट शे.