सुटपत्रबद्दल शिक्षण
31 ५:३१ मत्तय १९:७; मार्क १०:४ जो कोणी बायकोले सुटपत्र देवाले दखसं त्यानी तिले सुटपत्र देवाले पाहिजे, हाई बी सांगेल व्हतं.५:३१ २४:१-१४ 32 ५:३२ मत्तय १९:९; मार्क १०:११,१२; लूक १६:१८; १ करिंथ ७:१०,११मी तर तुमले सांगस, जो कोणी आपली बायकोले व्यभिचारना कारणतीन सोडस तर तो तीले व्यभिचारीनी बनाडस; अनी जो कोणी अशी सोडेल बाईसंगे लगीन करस तो बी व्यभिचार करस.