प्रभुनी प्रार्थना
5 ६:५ लूक १८:१०-१४ तसच जवय तुम्हीन प्रार्थना करतस, तवय ढोंगीसनामायक करू नका; कारण लोकसनी आपले दखाले पाहिजे म्हणीसन सभास्थानमा अनं चवाटावर ऊभा राहिन प्रार्थना कराले त्यासले आवडस, मी तूमले सत्य सांगस की, त्यासले त्यासनं प्रतीफळ मिळी जायेल शे.