7 तुम्हीन जवय प्रार्थना करतस तवय गैरयहूदीस मायक बिनकामनं बडबड करू नका, आपण बराच बोलनुत म्हणीसन आपली मागणी मान्य व्हई अस त्यासले वाटस. 8 तुम्हीन त्यासनामायक व्हवु नका, कारण तुमन्या ज्या गरजा शेतस हाई तुमना स्वर्गना पिताले, तुम्हीन त्यानाकडे मांगाना पहिले त्याले सर्व माहीत शे.