9 मंग तुम्हीन अशी प्रार्थना करा; हे आमना स्वर्ग माधला देवबाप, तुनं नाव पवित्र मानोत; 10 तुनं राज्य येवो, जस स्वर्गमा तसं पृथ्वीवर बी तुना ईच्छाप्रमाणे व्हवो. 11 आमनी रोजनी भाकर आज आमले दे; 12 अनी जसं आम्हीन दुसरासना अपराध माफ करात, तसं तु पण आमना अपराध क्षमा कर; 13 अनी आमले परिक्षामा पाडू नको; तर आमले पापमातीन सोडाव. कारण की, राज्य, सामर्थ्य, अनी गौरव, हाई सदासर्वकाळ तुनंच शे; आमेन.