दोन घरसना पाया
24 जो कोणी मनं हाई वचन ऐकीसन त्यानाप्रमाणे वागस तो एक शहाणा माणुसना मायक ठरी; त्यानी आपलं घर खडकवर बांध; 25 मंग पाऊस पडना, पूर वना, वारा बी सुटना, अनी त्या घरले लागना; तरी ते घर पडनं नही, कारण त्याना पाया खडकवर बांधेल व्हता. 26 त्याचप्रमाणे जो कोणी मनं वचन ऐकीसन त्यानाप्रमाणे वागस नही तो एक मुर्ख माणुसना मायक ठरी; त्यानी आपलं घर वाळूवर बांधं, 27 मंग पाऊस पडना, पुर वना, वारा बी सुटना, अनं त्या घरले लागना तवय ते लगेच पडीसन त्याना नाश व्हयना.