येशु वादयले शांत करस
23 मंग येशु नावमा चढना तवय त्याना शिष्य त्यानासंगे गयात. 24 तवय दखा, समुद्रमा मोठं वादय ऊठणं, ते इतलं मोठं व्हतं की, लाटासनी नावले झाकी टाकं, तवय येशु झोपेल व्हता. 25 तवय त्या त्यानाजोडे ईसन त्याले ऊठाडीसन बोलु लागनात. "प्रभुजी, वाचाडा आम्ही बुडी ऱ्हायनुत." 26 अनं तो त्यासले बोलना, "अरे अईश्वासी, तुम्हीन इतला का बरं घाबरणात?" मंग त्यानी ऊठीसन समुद्र अनं वारा यासले धमकाडं अनी त्या लगेच शांत व्हयनात. 27 त्या नावमधला माणसंसले आश्चर्य वाटनं अनं त्या बोलु लागनात, "हावु कोणता प्रकारना माणुस शे की, वारा, अनं समुद्र बी यानं ऐकतस."