याईरनी पोर अनं रक्तस्रावी बाई
18 येशु त्यानासंगे बोली राहींता तवय दखा, एक अधिकारी ईसन त्याना पाया पडीसन बोलना, "मनी पोर इतलामा मरनी, तरी तुम्हीन ईसन तिना डोकावर आपला हात ठेवा म्हणजे ती जिवत व्हई." 19 तवय येशु ऊठना अनं त्याना शिष्यससंगे त्या अधिकारीना मांगे जावाले लागना.